Ladki Bahin Yojna 2025-26

Published On: August 20, 2025

लाडकी बहिण योजना ऑगस्ट महिनाा हप्ता । अपात्र महिला कोण-कोण आहेत. जाणुन घ्या संपुर्ण माहित :

Ladki Bahin Yojna 2025-26

Ladki Bahin Yojna 2025-26 अंतर्गत भरपूर अशा महिला आहेत की या योजनेमध्ये बसत नाहीत या योजनेमध्ये अपात्र आहेत अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत. अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना हप्ता मिळणार नाहीत आता त्या महिला कोणकोणत्या आहेत त्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते या Blog मध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया तर लाकडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता.

Ladki Bahin Yojna 2025-26 अपात्र महिला कोण- Update:

जुलै महिन्याचा 13 वा हप्ता भेटलेला असेल लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्याच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत तुम्ही देखील पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तुमचा 14 वा हप्ता नेमका कधी येऊ शकतो त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर देखील आलेली आहे. त्याची आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत.

तुम्हाला पहा आत्ताच या ठिकाणी 13 वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला असेल. परंतु काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्यापासूनच पैसे भेटत नाही. तुम्हाला जून महिन्यापासूनचे पैसे भेटलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर भेटले असतील तर तुमचा जिल्हा देखील पुढे पाठवा तर बघा कारण की या ठिकाणी 26.34 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे.

आता प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी सुरू आहे तसच 26.34 लाख लाडक्या बहिणींची प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी देखील आता सुरू झालेली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही Tweet करून माहिती दिलेली होती की या ठिकाणी 26.34 34 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये देखील ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून याची पुन्हा एकदा शहानिषा केली जाणार आहे त्यानुसार या ठिकाणी त्याची पडताळणी केली जाणार आहे ज्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असतील चार चाकी वाहन असेल किंवा या ठिकाणी इन्कमच याठिकाणी criteria असेल या विविध कारणास्तव बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे महिला आणि बालविकास विभागाला भेटलेला होता जो की 26 लाखाचा होता त्याची प्राथमिक स्वरूपामध्ये तपासणी जी आहे महिला आणि बालविकास विभागाकडन प्रत्येक जिल्ह्यानुसार सुरू करण्यात येणार होती.

तर मग आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला नाही जून महिन्यापासूनचा त्यांना जुलैचा हप्ता देखील भेटलेला नसेल परंतु ज्यांना या ठिकाणी जून महिन्यापासून पैसे भेटत आलेले आहेत म्हणजे त्यांना जुलैचा देखील 13 वा हप्ता भेटलेला असेल परंतु आता त्या लाडक्या बहिणी 14 व्या हप्त्याची म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्याबद्दलची डिटेल मध्ये माहिती आपण बघणार आहोत की कधीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 14 वा हप्ता भेटू शकतो.

Ladki Bahin Yojna 2025-26 ऑगस्ट महिनाा हप्ता Update :

Ladki Bahin Yojna 2025-26 चा ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत हा हप्ता कधी येऊ शकतो त्याची संभाव्य तारीख समोर आलेली लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशीच या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojna 2025-26 साठी शासनाने अजून त्याची अधिकृत कुठलीही घोषणा केलेली नाही परंतु लवकरच हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला नेमका कधीपर्यंत भेटू शकतो. बघा लाडकी बहिण योजनेत ऑगस्टच्या शेवटच्या या ठिकाणी दोन आठवड्यामध्ये कधीही हे पैसे जे आहेत तुमचे ऑगस्ट महिन्याचे येऊ शकतात दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यामध्ये हे पैसे दिले जातात परंतु आपण आतापर्यंत जर बघितलं तर एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी हे हप्ते लेट होताना दिसतायत त्यामुळे सरकारने कुठलीतरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना एक तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.

एप्रिल महिन्याचा हप्ता मे च्या पहिल्या आठवड्यात भेटला मेचा हप्ता दुसऱ्या महिन्यात म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि जून महिन्याचा हप्ता देखील याठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटला. आता जुलैचा हप्ता जो आहे याठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे.

त्यामुळे सतत या ठिकाणी हप्ते जे आहेत ते लेट होताना आपण बघतोय. तर ऑगस्ट महिन्याचे मग नेमके पैसे तुम्हाला कधी भेटू शकतात? त्यामुळे बघा यावेळी देखील शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आता हे सामान्य वेळापत्रक आहे Ladki Bahin Yojna 2025-26 चे प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होण्याचं जे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे आतापर्यंत जमा होत आलेले आहेत. परंतु सध्या तीन ते चार हप्ते लेट झालेले आहेत.

त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लेट होऊ शकतो का? येणाऱ्या गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना याठिकाणी 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात. त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळामध्ये Ladki Bahin Yojna 2025-26 चे देखील पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते. जुलै महिन्याचा हप्ता देखील लांबणीवरती गेला होता.

ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके कधी भेटू शकतात तर बघा एक तर तुम्हाला याठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे येऊ शकतात तसं नाही झालं तर म्हणजे हा हप्ता लेट झाला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे येऊ शकतात कारण की बघा आतापर्यंतचे तीन ते चार हप्ते सलग अशा पद्धतीने लेट झालेत आणि ते हप्ते जे आहेत याठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झालेले आहेत त्याच्यामुळे ऑगस्टचे देखील जर हप्ता लेट झाला तर तुम्हाला हा ऑगस्टच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये ते पैसे जमा होण्याची शक्यता असू शकते.

लाडकी बहिण संपुर्ण माहिती साठी येथे Click करून पाहु शकताता

Ladki Bahin Yojna 2025-26 अंतर्गत बंद झालेला हप्ता परत मिळणार कसा :

Ladki Bahin Yojna मधुन लाखो महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत ज्यांचे पूर्णपणे हप्ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेले आहेत म्हणजे पूर्णपणे अपात्र करण्यात आलेले त्यांनाही हे पैसे भेटणार नाहीत परंतु जून महिन्यापासून जवळपास 26.34 लाख लाकड्या बहिणीचा जो डेटा भेटलाय त्यांना मात्र कायमस्वरूपी याठिकाणी अपात्र केलेल नाही त्यांचे हप्ते जे आहेत ते काय तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे आहेत ते स्थगित केलेले त्याची पात्रता अजून तपासली जाणार आहे.

जर त्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा पुन्हा एकदा शासनामार्फत लाभ अजून चालू केला जाणार आहे. लाडकी बहिण योजनेतून अशी मोठ्या प्रमाणामध्ये याठिकाणी अर्ज बाद केलं जात असल्याचे समजत आहे. दरम्यान यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या घरी

अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत. त्या ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मात्र भेटणार नाही. याची पडताळणी मात्र याठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार केली जाणार आहे आणि ती पडताळणी देखील चालू झालेली आहे. हजारो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याने तणाव देखील वाढलेला आहे.

लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी संभ्रमांच वातावरण निर्माण झालेला आहे कारण की काही लाडक्या बहिणी पात्र देखील आहेत. परंतु त्यांचा लाभ जून महिन्यापासून स्थगित झालेला आहे. त्या लाडक्या बहिणींनी तक्रार करणं गरजेच आहे.

लाडकी बहिणी योजनाच्या वेबसाईटवरती असेल किंवा तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी महिला आणि बालविकास विभाग कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तक्रार देखील करता येणार आहे. जेणेकरून तुमचा तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचा लाभ पुन्हा एकदा चालू होऊ शकतो. कारण की जून महिन्यापासून बरेचश्या लाडक्या बहिणींचे लाभ स्थगित करण्यात आलेले आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या कमेंट देखील अशा येत आहेत की आम्ही पात्र आहोत.

कुठल्याही आटी आणि शरतीच उल्लंघन केलेल नाही तरी देखील आमचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. तर बघा शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन नियम जे आहेत ते लागू केलेले आहेत. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या ठिकाणी योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना अपात्र देखील ठरवलं जात आहे तर बघा हे जे नियम आहेत नव्याने आणलेले नाहीत. पहिला जो जीआर आलेला होता लाडकी बहिण योजनेच्या फॉर्म भरताना त्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्या अनुषंगाने ही पडताळणी मात्र या ठिकाणी केली जात आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार याठिकाणी केली जात आहे. तर बघा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याठिकाणी ट्वीट केलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojna 2025-26 अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पठवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने जवळपास 26.34  लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहिण योजनचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली होती. तर बघा त्याच्यानुसार या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही सांगितलेलं होतं की हा डेटा जो आहे आम्हाला प्राथमिक स्वरूपाचा भेटलेला आहे म्हणजे याच्यामध्ये देखील अजून पडताळणी होणार आहे त्यामध्ये त्यांनी पुढे बोलताना देखील सांगितले बघा

यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी देखील निदर्शनास आलेले आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34  लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त पात्र असलेले सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा याठिकाणी सन्मान निधी वितरणित करण्यात आलेला आहे.

जून महिन्यापासून 26.34 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यामुळे लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला होता परंतु तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34  लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी देखील सुरू झालेली आहे याच्यामध्ये 26.34 लाख लाभार्थी जे आहेत याच्यामध्ये जे पात्र अजून ठरतील त्यांचा ladki bahin yojna 2025-26 लाभ मात्र पुन्हा एकदा शासनामार्फत सुरू करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यानुसार आता पडताळणी देखील सुरू झालेली आहे.

शासनाची दिशाबूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवरती काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो या ठिकाणी निर्णय शासन स्तरावरती घेण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं तर बघा ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची पडताळणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत अजून सुरू केला जाणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली होती.

तर हे Tweet त्यांनी करून सांगितलेलं होतं याच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार आता पडताळणी सुरू झालेली आहे आणि तुम्ही ज्या लाडक्या बहिणी आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला आहे म्हणजे 13 वा हप्ता भेटलेला आहे आता तुम्ही 14 व्या हप्त्याची वाट पाहत होतात त्याच्याबद्दलचही अपडेट तुम्हाला दिलेल की 14 वा हप्ता तुम्हाला म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो एक

तर शेवटच्या आठवड्यात भेटू शकतो जर लेट झाला तर तुम्हाला मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मात्र जमा होऊ शकतात तर संपूर्ण संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा…

 Ladki Bahin Yojna 2025-26 चे हप्ते मिळणार नाही अशा कोणकोणत्या महिला आहेत:

1) आधार कार्डवरती 21 पेक्षा कमी वय असेल कोणतीही लाडकी बहीण असू द्या 21 पेक्षा कमी वय असेल आणि 65 पेक्षा जास्त वय असेल तर लक्षात ठेवा हप्ता मिळणार नाही तर आधार कार्ड वरती चेक करा महिलेच वय किती आहे 21 पेक्षा कमी असेल 65 पेक्षा जास्त असेल तर हप्ता मिळणार नाही

2) ज्या कुटुंबातील एखादी व्याक्ती ITR (Income Tax) इन्कम टॅक्स रिटर्न  भरत असेल लक्षात ठेवा रेशन कुटुंब म्हणजे काय तर रेशन कार्ड मध्ये जो व्यक्ती आयटीआर भरत असेल तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही.

3) आपल्या कुटुंबातील वार्षिक कुटुंबाचे जे एकत्रित उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना हप्ता मिळणार नाही तुमच्या कुटुंबाचं एकत्रीत उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा.

4) आपल्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती चार चाकी वाहन असेल तर अशा कुटूंबातील व्याक्तीला सुद्धा हप्ता मिळणार नाही ट्रॅक्टर वघळून ट्रॅक्टर सोडून जर कोणतेही एक चार चाकी वाहन असेल कुटुंबातील म्हणजेच रेशन कार्डचा इथे संबंध येतो तर रेशन कार्ड मधील कुटुंबातील कोणत्याही व्याक्तीच्या नवावर चार चाकी वाहन जर कोणाकडे असेल तर त्या कुटुंबातील महिलेला ladki bahin yojna 2025-26 हप्ता मिळणार नाही

5) त्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल तसेच तहसील मधील कुठल्या दुसऱ्या योजना असतील त्या योजने अंतर्गत जर 1500 पेक्षा जास्त जर तुम्हाला हप्ता कुठे मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजने अंतर्गत हप्ता मिळणार नाही.

6) पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना आहेत पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजने अंतर्गत ज्या महिलांना हप्ता मिळतो ज्या महिला शेतकऱ्यांना हप्ता मिळतो तर त्यांना लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी लागेल व ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य महिला किंवा पुरूष विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे. किंवा होते अशा कुटूंबातील सदस्यांना सुद्धा ladki bahin yojna 2025-26 अंतर्गत मिळणारा लाभा मिळणार नाही.

7) सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे इथे आहे पॉईंट तो म्हणजे एकाच कुटुंबातील महिला लक्षात ठेवा एकाच कुटुंबातील अनेक महिला म्हणजेच यामध्ये फक्त दोन महिलांना लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा एकच कुटुंबामधील म्हणजे रेशन कार्ड मध्ये फक्त दोन महिलांना लाभ मिळेल पण तो लाभ कसा मिळेल एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे तरच लाभ मिळेल इथे भरपूर जण म्हणतात आमच्या कुटुंबात आहेत पण एक विवाहित असेल आणि एक अविवाहित असेल तरच लाभ मिळेल आता एखादी अविवाहित महिला जर नसेल तर फक्त विवाहित महिलेला लाभ इथे मिळणार आहे.

अविवाहित महिला जर नसेल तर फक्त एकाच विवाहित महिलेला ladki bahin yojna 2025-26 लाभ मिळेल ही गोष्ट लक्षात ठेवा भरपूर जणांच Confusion होतं अविवाहित महिला नसेल तर फक्त एकाच महिलेला विवाहित महिलेला इथे लाभ मिळेल असं सांगण्यात आलेल आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं सांगताय तुम्ही काय तुमच्याकडे Proof तर सर्व अटी आणि पात्रता ज्या आहेत त्या 2024 चा जो काही GR आहे लाडक्या बहिणीचा त्यामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे तो जीआर तुम्हाला मिळणार आहे.

yash.inffo

hallow friend I am Yash Gavit I am a website developer and content creator. I have been working in this Field for the last 10 years.

Leave a Comment