https://samarpanedu.in

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ! समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती !

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ! Samaj Kalyan Vibhag Bharti 2024  – 219 Vacancy! Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Last Date: 11/11/ 2024! Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Notification out Now! Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Registration Starts!

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, Samaj Kalyan Vibhag मार्फत 219 जागांसाठी भरतीला सुरूवात झालेली आहे. उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक इ. या जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024  ने जाहिरात काढलेल्या उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक इ. या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा व आवश्यक कागदपत्रे ई. खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post7951

पदाचे नाव & तपशील:-

 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.उच्चश्रेणी लघुलेखक10
2.गृहपाल/अधीक्षक (महिला)92
3.गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)61
4.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
5.निम्नश्रेणी लघुलेखक03
6.समाज कल्याण निरीक्षक39
7.लघुटंकलेखक09
TOTAL219

 

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

 

वयाची अट

31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

Fee Structure:

खुला प्रवर्ग: ₹1000/-मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/-
 

Latest Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Important Dates :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख11 November 2024
Admit CardBefore Exam
पूर्व परीक्षा02 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाणपुणे/महाराष्ट्र
Application ModeOnline Application
Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online Application Click Here
11

Documents Required for Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet/Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Instruction

1. वर दिलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज त्यांची पात्रता व भरलेला संपुर्ण अर्ज व्यावस्थित तपासुन  घ्यावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 November 2024 आहे.

5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात व Official Website बघावी

Scroll to Top