https://samarpanedu.in

RRB JE Bharti 2024 ! भारतीय रेल्वेत 7951 ज्युनियर इंजिनिअर जागांसाठी भरतीला सुरूवात ! लगेच अर्ज करा. पाहा संपुर्ण माहिती.

RRB JE Bharti 2024 ! RRB JE Bharti 2024 7951 Vacancy! RRB JE Bharti 2024 Last Date: 29/07/2024! RRB JE Bharti 2024 Notification out Now! RRB JE Bharti 2024 Online Registration Starts!

RRB JE Bharti 2024

RRB Paramedical Bharti :  नमस्कार मित्रांनो, RRB Paramedical मार्फत 1376 जागांसाठी मेगा भरतीला सुरूवात झालेली आहे. डायटीशियन, नर्सिंग सुपरिटेंडेंट, ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हाइजीनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III, लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III, पर्फ्युजनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II, ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, कॅथ लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर इ. या जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

RRB JE Bharti 2024 ने जाहिरात काढलेल्या केमिकल सुपरवाइजर/रिसर्च, मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च, ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट इ. या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

 

Total Post7951

पदाचे नाव & तपशील:-

 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.केमिकल सुपरवाइजर/रिसर्च

17

2.मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3.ज्युनियर इंजिनिअर

7934
4.डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5.केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.

– Degree in Chemical Technology.

 

पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.

– Degree in Metallurgical Engineering.

 

इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)

 

पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

– Diploma in Engineering in any subject.

 

पद क्र.5: 45% गुणांसह B. Sc (Physics/Chemistry)

– B. Sc (Physics/Chemistry) with 45% marks

 

 

वयाची अट

01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee Structure:

General/OBC/EWS: ₹500/-[SC/ST/Ex Sm/EBC/महिला: ₹250/-
 

Latest RRB JE Bharti 2024 Important Dates :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख29 August 2024
Admit CardBefore Exam
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
Application ModeOnline Application
Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online Application Click Here

Documents Required for RRB JE Bharti 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet/Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

RRB JE Bharti 2024 Instruction

1. वर दिलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज त्यांची पात्रता व भरलेला संपुर्ण अर्ज व्यावस्थित तपासुन  घ्यावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात व Official Website बघावी

Scroll to Top