https://samarpanedu.in

MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

MPSC Civil Services Bharti 2024 |MPSC Civil Services Department | 274 Vacancies | Last Date: 25/01/2023 |MPSC Civil Services Bharti 2024  Notification | MPSC Civil Services Bharti 2024  Online Registration Starts |

MPSC Civil Services Bharti 2024

MPSC Civil Services Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त विभागात 274 जागांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Hello Friends, Recruitment for 274 Vacancies in MPSC Civil Services Bharti has started. Candidates who are eligible can apply for this recruitment. The application process is online format, candidates have to submit their application by 25th January 2024. Detailed information regarding the recruitment is given in this post, please read the information carefully and only then submit the application.

MPSC Civil Services Bharti 2024 ने सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या  पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post  274 – जागा

MPSC Civil Services Bharti

पदाचे नाव:

पद क्रपदाचे नावसंवर्गपद संख्या
1.सामान्य प्रशासन विभाग / General Administration Departmentराज्य सेवा गट-अ व गट-ब /State Services Group-A and Group-B205
2.मृद व जलसंधारण विभाग/Department of Soil and Water Conservationमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब / Maharashtra Civil Engineering Services Group-A and Group-B26
3.महसूल व वन विभाग / Revenue and Forest Departmentमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब / Maharashtra Forest Service, Group-A and Group-B43
 Total274

शैक्षणिक पात्रता  :

1.

राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

State Services Examination: Graduate or B.Com +CA/ICWA+MBA or Civil Engineering Degree with 55% marks

2.

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

Civil Engineering Services Examination: Civil Engineering Degree.

3.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

Maharashtra Forest Service Examination: (i) Botany/ Chemistry/ Forestry/ Geology/ Mathematics/Physics/Statistics/Zoology/Horticulture/Agriculture Degree or Engineering Degree or equivalent

वयाची. अट  : Age Limit   –

18/19 to 38 years as on 01 April 2024 [Reserved Category /EWS/Orphans: 05 Years Relaxation]

01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

Fee Structure –

MPSC Civil Services Bharti 2024
Open Category₹544/-
Reserved Category /EWS/Orphans₹344/-

परीक्षेचे वेळापत्रक   ( Examination Schedule) :

1

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024

Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Exam-2024

28 एप्रिल 2024
2

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024

State Services Main Exam-2024

14 ते 16 डिसेंबर 2024
3

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024

Maharashtra Civil Engineering Services Main Exam-2024

23 नोव्हेंबर 2024
4

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024

Maharashtra Forest Service Main Exam-2024

28 ते 31 डिसेंबर 2024

Important Date and Links –

MPSC Civil Services Bharti 2024
Last Date of online Applications25 जानेवारी 2024
Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online ApplicationsClick Here
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र.

How To Apply MPSC Civil Services Bharti 2024

1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3. अर्ज करण्याची थेट लिंक दिलेली आहे.

4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.

7. पदांकरीता अर्ज भरावा.

8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.

9. फी भरा.

10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

 

FAQs.

Q – 1. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त भरती 2024 कधी जाहीर झाली आहे?

Ans – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त  भरती 05 जानेवारी 2024 रोजी जाहिर झाली.

Q – 2.महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त भरती 2024 च्या परीक्षेच्या माहितीसाठी कुठे पाहावे ?

Ans –महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त  भरती 2024 च्या परीक्षेच्या माहितीसाठी http://Www.Mahaprisons.Gov.In/ ह्या Website वर जाऊन पाहावे

Q – 3. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त भरती 2024 मध्ये किती रिक्त पदे आहेत?

Ans – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त भरती 2024 मध्ये 274  रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.

Q – 4. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans –महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त  भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे

 

महत्वाच्या भरती येथे पाहा….
मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरतीएकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस लि. मध्ये 906 जागांसाठी भरतीकेंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती
महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 5700+ जागांसाठी मेगा भरती
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

 

महत्वाचे Update येथे पाहा
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा.महाराष्ट्र योजना येथे पाहा
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा.Online Exam Practice.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया नाकरीची जाहिरात तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी बद्दल माहिती  मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR, तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/  रोज ला भेट द्या.

Scroll to Top