https://samarpanedu.in

महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 5700+ जागांसाठी मेगा भरती

Maharashtra District Court Recruitment 2023 | Maharashtra District Court  Department | 5793 Vacancies | Last Date: 18/12/2023 | Maharashtra District Court Recruitment 2023 Notification | Maharashtra District Court Recruitment 2023 Online Registration Starts |

Maharashtra District Court Recruitment 2023

Maharashtra District Court Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी भरती  निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 18 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Maharashtra District Court  ने सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे उमेदवार लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल ई. पदांसाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. Maharashtra District Court Recruitment 2023 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

Total Post  5793 – जागा

Maharashtra District Court Recruitment 2023

पदाचे नाव:

पद क्रपदाचे नावपद संख्या
1

लघुलेखक (श्रेणी-3)

Stenographer (Grade 3)

714
2.

कनिष्ठ लिपिक

Junior Clerk

3495
3.

शिपाई/ हमाल

Peon/Hamal

1584

शैक्षणिक पात्रता  :

1.

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य

(i) Degree in any discipline (ii) English Shorthand 100 wpm and Marathi short writing 80 wpm (iii) English Typing 40 wpm and Marathi Typing 30 wpm (iv) MS-CIT or equivalent

2.

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य

(i) Degree in any discipline (ii) English Typing 40 wpm and Marathi Typing 30 wpm (iv) MS-CIT or equivalent

3.

किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

A candidate must have passed minimum 7th Standard examination and having good physique.

जिल्हानुसार रिक्त पदे:

अ.क्रजिल्हालघुलेखककनिष्ठ लिपिकशिपाई/हमाल
1.अहमदनगर6917680
2.अकोला236044
3.अमरावती3116053
4.छ. संभाजीनगर209652
5.बीड139044
6.भंडारा093620
7.बुलढाणा199954
8.चंद्रपूर248644
9.धुळे064717
10.गडचिरोली064010
11.गोंदिया064314
12.जळगाव0811543
13.जालना093814
14.कोल्हापूर147646
15.लातूर134540
16.नागपूर3313445
17.नांदेड136431
18.नंदुरबार134946
19.नाशिक1822376
20.धाराशिव097532
21.परभणी2315160
22.पुणे65180108
23.रायगड2312168
24.रत्नागिरी106125
25.सांगली184515
26.सातारा308135
27.सिंधुदुर्ग-ओरोस054626
28.सोलापूर198325
29.ठाणे61286105
30.वर्धा252809
31.वाशिम014923
32.यवतमाळ2613833
33.शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई059346
35.लघुवाद न्यायालय, मुंबई158975
Total71434951584

वेतनश्रेणी –  Salary

लघुलेखक (श्रेणी-3)कनिष्ठ लिपिकशिपाई/ हमाल
38600-12280019900-6320015000-47600

वयाची अट  : Age Limit   –

18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

18 to 38 Years [Reserved Category: 05 Years Relaxation]

Fee Structure –

Maharashtra District Court Recruitment 2023
Open Category₹1000/-
Reserved Category₹900/-

Important Date and Links –

Maharashtra District Court Recruitment 2023
Last Date of online Applications18 डिंसेबर 2023
Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online ApplicationsClick Here
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र

Maharashtra District Court Recruitment 2023

The advertisement for recruitment to the post of Short Writer (Grade-III), Junior Clerk and Peon/ Hamal has been published today in various district courts in the state of Maharashtra. Online applications are invited from eligible candidates who have fulfilled the eligibility criteria on the date of publication of this advertisement to prepare selection lists and waiting lists of candidates for the posts of Short Writer (Grade-III), Junior Clerk and Peon/Hamal at various District Courts in the State of Maharashtra. A total of 5793 posts are being recruited under this recruitment. The online application process will begin from December 4, 2023. The last date to apply is December 18, 2023 for District Court Recruitment 2023.

How To Apply Maharashtra District Court Recruitment 2023.

1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3. अर्ज करण्याची थेट लिंक दिलेली आहे.

4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिंसेबर 2023 आहे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.

7. पदांकरीता अर्ज भरावा.

8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.

9. फी भरा.

10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

 

महत्वाच्या भरती पाहा…

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरतीएकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस लि. मध्ये 906 जागांसाठी भरतीकेंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती

 

Scroll to Top