Ladki Bahin ekyc नवीन अपडेट
नमस्कार लाडक्या बहिणींनो Ladki Bahin ekyc संदर्भात महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेली आहे. Ladki Bahin ekyc करण्यासाठी शेवटची जी काही तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आदिताई तटकरे यांनी ही माहिती ट्वीट करून दिलेली आहे. काय तारीख आहे ट्वीट करून काय माहिती दिलेली आहे ते समजून घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतलेली आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि भरपूर जणांनी ई केवायसी सुद्धा केलेली आहे.
Ladki Bahin ekyc साठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ekyc ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित जे काही लाभार्थी आहेत त्या भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 च्या पूर्वी ekyc प्रक्रिया पूर्ण करावी असे सर्वांना आवाहन करते असं आदित्य तटकर यांनी सांगितल आहे तर अशा पद्धतीने 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा करू शकता किंवा शेजारील CSC Center आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. आपली केवायसी लवकरात लवकर करून घ्या धन्यवाद.
Read Also – Ladki Bahin Yojna 2025-26 चे हप्ते मिळणार नाही अशा कोणकोणत्या महिला आहेत:







