Maharashtra Police Bharti 2025 ! महाराष्ट्र राज्य पोलीस भरती !

Published On: October 30, 2025
Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 ! Maharashtra Police Bharti 2025 Notification ! Maharashtra Police ! Maharashtra Police Constable ! Maharashtra Police RPF Bharti ! Maharashtra Police Karagruh

Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक  30-Nov-2025  पर्यंत या कालावधीत अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.पोलीस शिपाई (Police Constable)12624
2.पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)515
3.पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)1566
4.पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)113
5.कारागृह शिपाई (Prison Constable)554
 total15300

1 – मुंबई – 2643
2 – ठाणे शहर – 654
3 – पुणे शहर – 1968
4 – नागपूर शहर – 725
5 – पिंपरी चिंचवड – 322
6 – मिरा भाईंदर – 921
7 – सोलापूर शहर – 85
8 – नवी मुंबई – 527
9 – लोहमार्ग मुंबई – 743
10 – ठाणे ग्रामीण – 167
11 – रायगड – 97


12 – रत्नागिरी – 108
13 – सिंधुदुर्ग – 87
14 – नाशिक ग्रामीण – 380
15 – धुळे – 133
16 – लोहमार्ग छ. संभाजीनगर – 93
17 – वाशिम – 48
18 – अहिल्यानगर – 73
19 – कोल्हापूर – 88
20 – पुणे ग्रामीण – 72
21 – लोहमार्ग नागपूर – 18
22 – सोलापूर – 90
23 – छ. संभाजीनगर ग्रामीण – 57
24 – छ. संभाजीनगर शहर – 150
25 – परभणी – 97
26 – हिंगोली – 64
27 – लातूर – 46
28 – नांदेड – 199
29 – अमरावती ग्रामीण – 214
30 – अकोला – 161
31 – बुलढाणा – 162
32 – यवतमाळ – 161
33 – नागपूर ग्रामीण – 272
34 – वर्धा – 134
35 – गडचिरोली – 744
36 – चंद्रपूर – 215
37 – भंडारा – 59
38 – गोंदिया – 69
39 – लोहमार्ग पुणे – 54
40 – पालघर – 165
41 – बीड – 174
42 – धाराशिव – 148
32 – जळगाव – 171
44 – जालना – 156
45 – सांगली – 59

1 – पुणे SRPF 1 – 73
2 – पुणे SRPF 2 – 120
3 – नागपूर SRPF 4 – 52
4 – दौंड SRPF 5 – 104
5 – धुळे SRPF 6 – 71
6 – दौंड SRPF 7 – 16
7 – गडचिरोली SRPF 13 – 85
8 – गोंदिया SRPF 15 – 171
9 – कोल्हापूर SRPF 16 – 31
10 – चंद्रपूर SRPF 17 – 244
11 – काटोल नागपूर SRPF 18 – 159
12 – वरणगाव  SRPF 20 – 291

1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:
उंची/छाती165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी

छातीन फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
शारीरिक परीक्षा:
 पुरुष महिलागुण
धावणी (मोठी) 1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर20 गुण
1600 बॉल थ्रो (गोळा फेक)20 गुण

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
1. – पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
2. – पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
3. – पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

Important Link
Notification PDFClick Here
online Apply Click Here
Official WebsiteClick Here
Latest JobsClick here

Maharashtra Police Bharti 2025 ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास Maharashtra Police Bharti 2025 साठी उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल.तसेच उमेदवाराने मागितलेले सामाजिक समांतर आरक्षण अथवा बयोमबांदा शिथील करणे इत्यादी मधील बदल/ सवलती नामंजूर करण्यात येतील.

लेखी परीक्षे दरम्यान परीक्षा कक्षात किवा परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.

कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास माहिती खोटी आढळल्यास अथवा एखादे प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराला त्याचवेळी पुढील प्रक्रियेसाठी अपात्र केले जाईल.

जाहिरातीतील नमुद केलेले सर्व शासन निर्णयः अधिसूचना/ शासन परिपत्रके ही महाराष्ट्र शासनाच्या www.policerecruitment2025.mahait.org व mahapolice.gov.in या वेवसाईटवर उपलब्ध आहेत,

  1. 10/12 Marksheet /Passing Certificate
  2. Graduation Marksheet
  3. Lc / Tc
  4. Aadhar Card
  5. Cast Certificate
  6. Validity Certificate
  7. Non-Criminal Certificate OBC candidate
  8. EWS Certificate OBC Candidate
  9. Domicile
  10. Nationality
  11. Photo
  12. signature
  13. mobile Number
  14. Email Id

yash.inffo

hallow friend I am Yash Gavit I am a website developer and content creator. I have been working in this Field for the last 10 years.

Leave a Comment